डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या धर्मपत्नी शुभांगी शेवडे यांचे निधन
डोंबिवली, १४ जानेवारी (हिं.स.) : राष्ट्रीय प्रवचनकार आणि प्रखर हिंदुत्ववादी लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या धर्मपत्नी आणि आयुर्वेद वाचस्पती वैद्य परीक्षित शेवडे यांच्या मातोश्री शुभांगी सच्चिदानंद शेवडे (वय ६१ वर्षे) यांचे सोमवारी निधन झाले. मृत्
डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या धर्मपत्नी शुभांगी शेवडे यांचे निधन


डोंबिवली, १४ जानेवारी (हिं.स.) : राष्ट्रीय प्रवचनकार आणि प्रखर हिंदुत्ववादी लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या धर्मपत्नी आणि आयुर्वेद वाचस्पती वैद्य परीक्षित शेवडे यांच्या मातोश्री शुभांगी सच्चिदानंद शेवडे (वय ६१ वर्षे) यांचे सोमवारी निधन झाले. मृत्यू समयी त्या त्यांच्या कन्येच्या ठाणे येथील घरी राहत होत्या. मागील सात महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, नात असा परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande