सोलापूर जिल्ह्यात १९३ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
पुणे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। विधानपरिषद पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर जिल्ह्यातील १९३ मतदान केंद्रांवर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ११७, तर शिक्षक मतदारसंघा
Ghj


पुणे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

विधानपरिषद पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर जिल्ह्यातील १९३ मतदान केंद्रांवर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ११७, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७६ मतदान केंद्रांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सिद्धेश्वर प्रशाला, नॉर्थकोट येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande