उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन शुक्रवारी तामिळनाडू दौऱ्यावर
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर (हिं.स.) - उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 30 ऑक्टोबर 2026 रोजी तामिळनाडू दौऱ्यावर जाणार आहेत. उपराष्ट्रपती या दौऱ्यात, पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर जयंतीनिमित्त रामनाथपुरम येथील पसुम्पोन येथे आदरांजली वाहतील. ते दिंडीगुल येथील
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन शुक्रवारी तामिळनाडू दौऱ्यावर


नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर (हिं.स.) - उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 30 ऑक्टोबर 2026 रोजी तामिळनाडू दौऱ्यावर जाणार आहेत.

उपराष्ट्रपती या दौऱ्यात, पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर जयंतीनिमित्त रामनाथपुरम येथील पसुम्पोन येथे आदरांजली वाहतील. ते दिंडीगुल येथील गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला आणि 39व्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande