
लातूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी, लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रचिंतन संवाद बैठक प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा समन्वयक . सुनील राणे , लातूर शहर जिल्ह्याचे प्रभारी, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खासदार मा. डॉ. भागवत कराड आणि मराठवाडा समन्वयक . नितीनजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
याप्रसंगी लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकरजी, माजी खासदार सुधाकरजी शृंगारे, श्री. सुनील गायकवाडजी, पंचायत राजचे प्रदेशाध्यक्ष श्री. रामचंद्रजी तिरुके, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. तेजस कराडजी, महामंत्री श्री. तुकारामजी गोरे, सौ. रागिणीताई यादव, श्री. प्रवीणजी कस्तुरे, श्री. प्रमोदजी गुडे, मंडळ अध्यक्ष श्री. सचिन सुरवसे, श्री. राहुल भुतडा, श्री. गोपाल वांगे, श्री. रोहित पाटील, श्री. सुरेश जाधवजी, श्री. काका चौगुलेजी, बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक श्री. उदय देशपांडेजी, उद्योग आघाडी संयोजक श्री. दयानंदजी जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis