विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 19 व 21 मार्च रोजी बंद राहणार
लातूर, 18 मार्च (हिं.स.): विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, 19 मार्च 2026 (गुढीपाडवा) आणि शनिवार, 21 मार्च 2026 (रमजान ईद) रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील.तसेच रविवार, 22 मार्च 2026 पासून बाह्यरुग्ण विभ
ओपीडी राहणार बंद


लातूर, 18 मार्च (हिं.स.): विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, 19 मार्च 2026 (गुढीपाडवा) आणि शनिवार, 21 मार्च 2026 (रमजान ईद) रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील.तसेच रविवार, 22 मार्च 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande