
छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)। मांगीरबाबा यात्रा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संयोजक अध्यक्षतेखाली व विलास सौदागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्रीक्षेत्र मांगीरबाबा यात्रा महोत्सव समिती २०२६ ची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी राजश्री साठे, कार्याध्यक्ष सुवर्णा साबळे, सविता साबळे, सचिवपदी मीरा आव्हाड, सहसचिव संगीता पांचुदे, पद्मा वाघुले, स्वागताध्यक्ष ज्योती भालेराव, सविता चांदणे, उपाध्यक्ष रंजना साळवे, लक्ष्मी गायकवाड, अनिता कसारे, मीना मिसाळ, संगीता सरोदे, कविता तांबे, अरुणा कारके, रेखा भिंगारदिवे यांना निवडण्यात आले.
नियोजन समिती सदस्य म्हणून विनायक वाघुले, संजय ठोकळ, सुभाष पांचुदे, जॉन आव्हाड, सुधाकर चांदणे, रामदास गायकवाड, रामदास नाडे, रवी मिसाळ,राजू अहिरे, सुभाष वाघुले, राजू खाजेकर, किशोर तुपे, मारुती तुपे, कमलेश चांदणे, महेंद्र तुपे, श्याम तुपे, भानुदास आस्वार, अनिल ढोके, जितेंद्र कुंटे, काकासाहेब नाडे, सतीश खेत्रे, विजय पवार, उमेश नेमाडे, सुभाष मानवतकर, माणिक आदमाने, पवन मुर्शिदपुरे, सुरेश नाडे, अशोक कांबळे, दीपक त्रिभुवन, अनिल गायकवाड, रवि नाडे, रितेश भिसे, अक्षय भालेराव, ज्ञानेश्वर कांबळे, दादाराव भालेराव, आत्माराम कचकुरे, रामेश्वर कचकुरे, श्याम चोपडे, भगवान खलसे, भाऊसाहेब काळुंके, विष्णू नाडे, शरद गवळी, सुनील नाडे, दीपक शिंदे, संजच नाडे, रामभाऊ पाचवणे, नानासाहेब शेजवळ, बाळू शेजवळ, निलेश मावस, संदीप शेजवळ, बाबासाहेब भारती, हिरामण आडसूळ यांची निवड करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis