नाशिकमध्ये भाजपचा स्थापनादिन उत्साहात
नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.) - भारतीय जनता पार्टीच्या स्थापनादिनानिमित्त डॉ.शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब वडनगरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात
Bharatiya Janata Party Foundation


नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.) - भारतीय जनता पार्टीच्या स्थापनादिनानिमित्त डॉ.शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब वडनगरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे पक्षध्वजाचे ध्वजारोहण प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, भाजपा प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, भाजपा सरचिटणीस तथा मनपा गटनेते ॲड.श्याम बडोदे, मध्य मंडल अध्यक्ष वसंत उशीर, सिध्देश्वर शिंदे, सुजात करजगीकर, शैलेंद्र जुन्नरे, मधुकर दिक्षित, संगीता जाधव, वासुदेव रोहणकर, हेमंत शुक्ल, गोविंद बोरसे, डॉ.चंद्रशेखर नामपुरकर, प्रदिप पाटील, डॉ.दिगंबर सनांन्से, अनिता भामरे, अक्षय गांगुर्डे, महेंद्र गर्गे, आदित्य सोनवणे, भुषण सोनवणे, राजेंद्र महाले, महेश भामरे, पवन उगले, तुषार देवरे, प्रकाश कांबळे, हेमंत ओझरकर, गजानन रनबावळे, नंदिनी रनबावळे, विजय कुलकर्णी, सदानंद तायडे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande