टीसीएस प्रकरण : निदा खानचा जामीन अर्ज न्यायालयात,
नाशिक, 15 मे (हिं.स.)। टीसीएस प्रकरणांमध्ये जमीन मिळावा म्हणून आरोपी निदा खान हिने अर्ज केला असून त्यावरती 25 मे रोजी सुनावणी होणार आहे दरम्यान तोपर्यंत तिचा मुक्काम हा तुरुंगात असणार आहे तर तिचे अन्य सहकारी यांनी केलेल्या जामीन अर्जावरती सुनावणी ह
नाशिक येथील धर्मांतरण रॅकेटची फरार आरोपी निदा एजाज खान


नाशिक, 15 मे (हिं.स.)। टीसीएस प्रकरणांमध्ये जमीन मिळावा म्हणून आरोपी निदा खान हिने अर्ज केला असून त्यावरती 25 मे रोजी सुनावणी होणार आहे दरम्यान तोपर्यंत तिचा मुक्काम हा तुरुंगात असणार आहे तर तिचे अन्य सहकारी यांनी केलेल्या जामीन अर्जावरती सुनावणी होऊन तो न्यायालयाने फेटाळला आहे

मागील एक महिन्यापूर्वी उघडकीस आलेल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनी टाटा कन्सल्टंट कंपनीमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आलो होतो या प्रकरणामधील मुख्य आरोपी म्हणून एक भूमिका निभवणारी निदा खान विलास छत्रपती संभाजी नगर मधून अटक करण्यात आल्यानंतर तिला न्यायालयात हजर केला होता न्यायालयाने चार दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर तिला न्यायालयीन कोठडी दिली होती दरम्यान निदा खान येणे शुक्रवारी जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला आहे त्या अर्जावरती 25 मे रोजी सुनावणी होणार आहे त्यानंतर पुढील निर्णय होईल दरम्यान तोपर्यंत निदा खान तिचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे

तर दुसरीकडे तिचे अन्य सहकारी यांनी न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावरती शुक्रवारी सुनावणी होऊन हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande