कपिल शर्माच्या अमृतसरमधील घराबाहेर गोळीबार, मात्र अफवा असल्याचे समोर
चंदीगड , 25 मे (हिं.स.)।प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा यांच्या अमृतसरमधील घराबाहेर कथित गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री काही दुचाकीस्वार अज्ञात गुंडांनी घराबाहेर गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलिसांकडून अफवा असल्याचे सांगितले जात आहे.
Invalid email address
संपर्क करें
हिन्दुस्थान समाचार बहुभाषी न्यूज एजेंसी एम-6, भगत सिंह मार्केट, गोल मार्केट, नई दिल्ली- 110001