परळी वैजनाथ नगरपरिषद मुख्यालयात अत्याधुनिक नवी लिफ्ट कार्यान्वित
बीड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। परळी वैजनाथ नगरपरिषद मुख्यालयाच्या इमारतीमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक लिफ्टची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या नव्या लिफ्टमुळे मुख्यालयातील विविध मजल्यांवर ये-
लिफ्ट कार्यान्वित


बीड, 25 ऑगस्ट (हिं.स.)।

परळी वैजनाथ नगरपरिषद मुख्यालयाच्या इमारतीमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक लिफ्टची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या नव्या लिफ्टमुळे मुख्यालयातील विविध मजल्यांवर ये-जा करणे अधिक सुलभ होणार असून, नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande