परभणी : गुरु साहिब जी गुरुद्वारा परिसरातील पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ
परभणी, 25 ऑगस्ट (हिं.स.) : प्रभाग क्रमांक 15 मधील गुरु गोबिंदसिंघ नगर येथील गुरु साहिब जी गुरुद्वारा परिसरात महानगरपालिकेच्या सभापती अबोली अनिल कांबळे यांच्या स्वेच्छा निधीतून करण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला.
Invalid email address
संपर्क करें
Hindusthan Samachar News Agency, First Floor, 23, Panchkuian Road, Near R. K. Ashram Metro Station,
Pillar No. 12, New Delhi-110001