बीड - ७५ वर्षीय वृद्धाला रिक्षातून निर्जनस्थळी नेऊन लुटले; रिक्षाचालकाला अटक
बीड, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। बीडमध्ये ७५ वर्षीय वृद्ध प्रवाशाला रिक्षातून निर्जनस्थळी नेऊन सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. जिशान रहीम शेख (वय २६, रा. रोशनपुरा, बालेपीर, बीड) असे आरोपीचे नाव आहे. त
पोलीस कारवाई


बीड, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। बीडमध्ये ७५ वर्षीय वृद्ध प्रवाशाला रिक्षातून निर्जनस्थळी नेऊन सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. जिशान रहीम शेख (वय २६, रा. रोशनपुरा, बालेपीर, बीड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि ५ ग्रॅम सोन्याची अंगठी असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande