पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। : अॅप बेसच्या वाहनांसाठीच्या महाराष्ट्र मोटर व्हेईकल ॲग्रीगेटरर्स नियम 2025 धोरणाबाबत प्रारुप नियमावली प्रसिद्ध झाली आहे. या सदर प्रारुप नियमांच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याकडे हरकती, सूचना सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५ बाबत प्रारुप नियमांबाबत नागरिकांना आपल्या हरकती, सुचना प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांचेकडे rto. 12-mh@gov.in या ईमेल पत्त्यावर सादर कराव्यात.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु