बीड -धार्मिक कार्यात सप्ताहाची परंपरा जोपासली पाहिजे - आ. सुरेश धस
बीड, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। अध्यात्मिक क्षेत्रात सप्ताहाची परंपरा गावकऱ्यांना नेहमीच ऊर्जा तिथे परंपरा कायम राहिली पाहिजे असे मत आठवी विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे. साबळखेड , ता.आष्टी येथील संत बाळूद
आष्टी तालुक्यातील साबळ खेड येथे सप्ताह


बीड, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। अध्यात्मिक क्षेत्रात सप्ताहाची परंपरा गावकऱ्यांना नेहमीच ऊर्जा तिथे परंपरा कायम राहिली पाहिजे असे मत आठवी विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे.

साबळखेड , ता.आष्टी येथील संत बाळूदेव महाराजांच्या सप्ताह सांगता सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास अटी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती.

आष्टी तालुक्यातील साबळखेड गावात सालाबादप्रमाणे मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात सुरू असलेल्या संत बाळुदेव महाराजांच्या सप्ताह सांगता सोहळ्याला उपस्थित राहिले. आमदार सुरेश धस यांनी संत बाळुदेव महाराजांच्या तेजस्वी मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. यानिमित्ताने उपस्थित सर्व भक्तगण, ग्रामस्थ आणि आयोजक मंडळींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande