छ. संभाजीनगर - जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक दामोदर नवपुते यांची बिनविरोध निवड
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.) - छत्रपती संभाजी नगर जिल्हा सहकारी दूध संघ संचालक पदावर दामोधर अण्णा नवपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आज या संदर्भात निर्णय झाला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्हा सहकारी दूध संचालक पदावर हरिभाऊ (नाना)
दूध संघ


छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.) - छत्रपती संभाजी नगर जिल्हा सहकारी दूध संघ संचालक पदावर दामोधर अण्णा नवपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आज या संदर्भात निर्णय झाला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्हा सहकारी दूध संचालक पदावर हरिभाऊ (नाना) बागडे कार्यरत होते परंतु त्यांची राज्यपाल पदी निवड झाल्या नंतर हे पद रिक्त झाले होते. यासंदर्भात आज एका बैठकीमध्ये संचालक पदाची निवड बिनविरोध करण्यात आली.

शेतकरी बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी आपले नेतृत्व अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास आहे, असे मत फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande