
लातूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।काँग्रेस भवन लातूर येथे आज माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी तसेच स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती साजरी करण्यात आली खा.डॉ. शिवाजी काळगे व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक.बाळासाहेब देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.जिल्हाध्यक्ष अभय दादा साळुंके, शहर जिल्हाध्यक्षॲड. किरण जाधव , माजी महापौर ॲड. दिपक सूळ यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis