लातूर : पक्ष संघटनात्मक कार्यपद्धती संदर्भात माजी आ. सुरजितसिंह ठाकूर यांनी घेतला आढावा
लातूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।भाजपा नेत्या व लातूर शहर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख डॅा. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची लातूर येथे देवघर निवासस्थानी धाराशिवचे भाजपचे माजी आमदार सुरजितसिंह ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेतली. पक्ष संघटनात्
निवडणूक प्रमुख डॅा. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची


लातूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।भाजपा नेत्या व लातूर शहर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख डॅा. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची लातूर येथे देवघर निवासस्थानी धाराशिवचे भाजपचे माजी आमदार सुरजितसिंह ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेतली.

पक्ष संघटनात्मक कार्यपद्धती, आगामी निवडणूक व विविध विषयावर मनमोकळी अनौपचारिक चर्चा झाली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने ही भेट महत्त्वाची आहे. निवडणुकीचा त्यांनी आढावा घेतला

यावेळी भाजपा लातूर शहर जिल्हा सरचिटणीस प्रविण सावंत, भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष ओम धरणे, नगरसेवक अजय दुडीले, मोहसीनभाई, राहुल पाटील, वल्लभ वावरे, कुलकर्णी आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande