बीडमध्ये भाजपाचे घुमरे, तर राष्ट्रवादीच्या पारवे उमेदवार
बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. बीड नगरपरिषद निवडणुक २०२५ करिता अध्यक्ष पदाकरिता भारतीय जानता पार्टी च
अ


अ


बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।

अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

बीड नगरपरिषद निवडणुक २०२५ करिता अध्यक्ष पदाकरिता भारतीय जानता पार्टी च्या उमेदवार म्हणून सौ.ज्योती रविंद्र घुमरे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रेमलताताई दादाराव पारवे यांनी बीड नगर पालिकेसाठी आपला नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट ) उमेदवारी अर्ज दाखल केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande