नांदेड - लोहा नगराध्यक्ष पदासाठी भाजपातर्फे गजानन सूर्यवंशी यांनी अर्ज केला दाखल
नांदेड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोहा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी आज जाहीर केली.लोहा न.प‌.२०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी
अ


नांदेड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोहा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी आज जाहीर केली.लोहा न.प‌.२०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज रोजी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केली आहेत

लोहा न.प. च्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी चे उमेदवार माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्यासह लोहा न.प. सदस्य पदाच्या १० प्रभागातील २० उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज लोहा तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande