
बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।
माजलगाव नगरपरिषद निवडणुक २०२५ करिता अध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कु.संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. माजलगाव नगर परिषदेसाठी संध्या मेंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis