
छत्रपती संभाजीनगर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्येक तालुकास्तरावर आयोजीत करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जनार्दन विधाते यांनी कळविले आहे.
शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम नोव्हेंबर महिन्यातील वेळापत्रक पुढीलप्रमाणे-सोमवार दि.१० नोव्हेंबर गोदावरी पब्लिक स्कूल एन – १२ हडको, फातेमा गर्ल्स सेकेंडरी स्कूल, शाह बाजार, होलीक्रॉस मराठी हायस्कूल, छावणी, महाराष्ट्र कला, विज्ञान, वाणिज्य कानिष्ठ महाविद्यालय, वाळूज ता.गंगापूर. एस.टी. मेरी महाविद्यालय, वाहेगाव ता.गंगापूर, ज्ञानभवन इंग्लिश स्कूल, वडगाव, ता.गंगापूर, राजर्षी शाहू विद्यालय, पार्थी ता. फुलंब्री, यशवंत विद्यालय, बोरगाव ता. फुलंब्री
मंगळवार दि.११ नोव्हेंबर कविवर्य श्री. एन.डी. महानोर विद्यालय, वडगाव तिग्जी ता. सोयगाव, माणिकराव पालोदकर विद्यालय, फर्दापूर ता. सोयगाव, राजकुनवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, फर्दापूर ता. सोयगाव, वसंतराव नाईक महाविद्यालय, तांडा, शिरसाळा ता. सोयगाव, स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शिवना ता. सिल्लोड, एम.एम.ए.जे. ऊर्दु एच.एस. विद्यालय ता.सिल्लोड, कन्या विद्यालय, आडूळ ता. पैठण, प्रतिष्ठान महाविद्यालय ता. पैठण.
बुधवार दि.१२ नोव्हेंबर संत एकनाथ हायस्कूल, चित्तेगाव ता. पैठण, सेन्ट मोनिका इंटरनॅशनल स्कूल, ता. वैजापूर, एच. राजे संभाजी विद्यालय, अघूर ता. वैजापूर, एच.एस. भागीरथी विद्यालय, नळेगाव ता. वैजापूर, महात्मा ज्योतिबा माध्य व उच्च माध्य. विद्यालय शफीपूर ता. कन्नड, राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, नागद ता.कन्नड, गुरु दयालसिंग राठोड, माध्यमिक शाळा, गराडा ता. कन्नड, कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बाजार सावंगी ता. खुलताबाद.
गुरुवार दि.१३ नोव्हेंबर नवजीवन माध्य व उच्च माध्य. आश्रम शाळा, आंबा तांडा ता.कन्नड, विनायकरााव पाटील महाविद्यालय, येवला रोड ता. वैजापूर, कौशल्या विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव, ता. पैठण, डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, ज्युबली पार्क, जुनेश्वर विद्यालय वरुड काझी ता. छत्रपती संभाजीनगर, समता कन्या हायस्कूल, शफीपूर ता. कन्नड, एस.बी. विद्यालय, बिडकीन ता. पैठण, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ता. सिलोड.
शुक्रवार ता.दि.१४ नोव्हेंबर भोंडवे पाटील स्कूल बजाजनगर ता. गंगापूर, जय भवानी माध्य व उच्च माध्य विद्यालय मोळखेडा ता. सोयगाव.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis