‘संघ गंगा के तीन भगिरथ’ नाट्यप्रयोग लातूरमध्ये संपन्न
लातूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन प. पू. सरसंघ चालकांचे योगदान मांडणाऱ्या राधिका क्रिएशन प्रस्तुत ‘संघ गंगा के तीन भगिरथ’ या दोन अंकी हिंदी नाट्यप्रयोग लातूर येथे संपन्न झाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची य
मांडणाऱ्या राधिका क्रिएशन प्रस्तुत ‘संघ गंगा के तीन भगिरथ’ या दोन अंकी हिंदी नाट्यप्रयोगास


लातूर, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन प. पू. सरसंघ चालकांचे योगदान मांडणाऱ्या राधिका क्रिएशन प्रस्तुत ‘संघ गंगा के तीन भगिरथ’ या दोन अंकी हिंदी नाट्यप्रयोग लातूर येथे संपन्न झाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीद्वारे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन प. पू. सरसंघ चालकांचे योगदान मांडणाऱ्या राधिका क्रिएशन प्रस्तुत ‘संघ गंगा के तीन भगिरथ’ या दोन अंकी हिंदी नाट्यप्रयोगास मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित राहून नाट्य रसिकांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमास माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, सह संचालक व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी सदस्य सचिव सचिन निंबाळकर, संजय पेंडसे, ज्येष्ठ स्वयंसेवक अशोक कुकडे काका आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande