अंबाजोगाई शहरातील मिलिंदनगर येथे सभागृह बांधकामासाठी 20 लाख मंजूर
बीड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील मिलिंदनगर येथे सभागृह बांधकामासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी सुधार योजनेअंतर्गत २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते या
अंबाजोगाई शहरातील मिलिंदनगर येथे सभागृह बांधकामासाठी


बीड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील मिलिंदनगर येथे सभागृह बांधकामासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी सुधार योजनेअंतर्गत २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते यांनी केले.

या उपक्रमामुळे परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळून नागरिकांना एक अत्याधुनिक सभागृहाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी, मिलिंदनगर परिसरातील महिला, नागरिक आणि स्थानिक मान्यवर आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande