वेळोवेळी पैशाची मागणी; मानसिक त्रासाला कंटाळून पतीची गळफास आत्महत्या
बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)। सासरा, मेव्हणा, पत्नी हे वेळोवेळी पैशाची मागणी करून सतत मानसिक त्रास देत असल्याने तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. सुमित लोखंडे (३४ रा. धामणगांव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे
वेळोवेळी पैशाची मागणी; मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन जिवन संपविले


बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)।

सासरा, मेव्हणा, पत्नी हे वेळोवेळी पैशाची मागणी करून सतत मानसिक त्रास देत असल्याने तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. सुमित लोखंडे (३४ रा. धामणगांव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात पत्नी, सासरा व मेहुणा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande