
अकोला, 11 डिसेंबर (हिं.स.)।अकोला व वाशिम जिल्ह्यात शाश्वत शेती पद्धतींचा विस्तार, पाणीटंचाई आणि बाजारपेठ उपलब्धता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर खासदार अनुप संजय धोत्रे यांनी संसदेत महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना न्याय देण्याचे ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतला असून प्राकृतिक आपदा जल प्राकृतिक आपदा याविषयी पर्यावरणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर आणि देश स्तरावर हा प्रश्न उपस्थित करून नागरिकासह सरकार यंत्रणा शासकीय यंत्रणेला सज्जत केले आहे आणि त्या संदर्भातला उपाय योजना सुरू केल्या आहेत देशात उत्पादनात वाढ होत असताना शेतकरी संकटात आहे शेतमाला भाव देण्याचा सरकार प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे गट गट संस्था निर्माण करण्यात येत आहे
ड्राफ्ट मूर्ख योजना अंतर्गत 300965.44 हेक्टर आणि वाशिम मधील 40171 हेक्टर क्षेत्राला समाविष्ट करण्यात आले असून परंपरागत कृषी योजना आणि राष्ट्रीय प्राकृतिक खेती मिशन योजना लागू करण्यात आले आहे महाराष्ट्र सरकार शेतीला देण्यासाठी पंजाबराव कृषी देश पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना सुरू केली आहे या योजना अंतर्गत अकोला जिल्ह्यातल्या 4000 आणि वाशिम मधील 15000 35000 हेक्टर क्षेत्र सामील करण्यात आले आहेत बाजार शेतकऱ्यांचा बाजार पर्यंत सुचित करण्यासाठी मार्केटिंग लिखित करण्यासाठी 36 किसान उत्पादक संघटना गठन करण्यात आला आहे ज्यांच्यामुळे किसानाला त्यांच्या मालाला योग्य दर मिळवण्याची सोय झाली आहे अशी कृषिमंत्री नामदार शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगून सरकार प्राकृतिक जल आपदास विषयी चिंतन आणि मनन आणि उपाययोजना करत आहे असे सांगून नामदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले.
खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा समस्या प्रकल्पने मांडून कापूस आणि सोयाबीन सोबत अकोला हा शेती उत्पादक दाल मिल साठी प्रसिद्ध असून भारतात सगळ्यात जास्त दाल मिल असून याला मार्केटिंग साठी आणि वेगवेगळ्या समस्या शेतकऱ्यांच्या माला विषयी त्यांनी मांडल्या केळी आणि उत्पादक सुद्धा अकोला जिल्ह्यात होत असल्याची त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे