छ. संभाजीनगर - एमआयएम पक्षाचे पतंग चिन्ह संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गोठवण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर, 17 डिसेंबर, (हिं.स.) एमआयएमचे पक्ष चिन्ह पतंगचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करत असून एमआयएम पक्षाच्या चिन्हाला गोठवण्यात यावं आणि त्यावर बंदी आणावी अशी मागणी भाजपा आमदार संजय केणेकर यांनी केले आहे. राजकीय फायद्यासाठी असा उपयोग केला
छ. संभाजीनगर - एमआयएम पक्षाचे पतंग चिन्ह संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गोठवण्याची मागणी


छत्रपती संभाजीनगर, 17 डिसेंबर, (हिं.स.) एमआयएमचे पक्ष चिन्ह पतंगचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करत असून एमआयएम पक्षाच्या चिन्हाला गोठवण्यात यावं आणि त्यावर बंदी आणावी अशी मागणी भाजपा आमदार संजय केणेकर यांनी केले आहे. राजकीय फायद्यासाठी असा उपयोग केला जात असेल तर हे उचित नाही त्यामुळे मकरसंक्रातीला पतंग उडवला जात असताना त्याचा इतरांनी राजकीय फायदा घेऊ नये अशी भावना भाजप आमदार संजय केणेकर यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande