रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे चार, भाजपचे दोन, तर काँग्रेसचा एक नगराध्यक्ष
रत्नागिरी, 21 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांचा निकाल जाहीर होत असून थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे चार, भाजपचे दोन, तर काँग्रेसचा एक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यांचा तपशी असा - रत्नागिरी - स
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे चार, भाजपचे दोन, तर काँग्रेसचा एक नगराध्यक्ष


रत्नागिरी, 21 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांचा निकाल जाहीर होत असून थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे चार, भाजपचे दोन, तर काँग्रेसचा एक नगराध्यक्ष निवडून आले आहेत.

त्यांचा तपशी असा - रत्नागिरी - सौ. शिल्पा सुर्वे (शिवसेना)

चिपळूण - उमेश सकपाळ (शिवसेना)

खेड - माधवी बुटाला (शिवसेना)

राजापूर - हुस्नबानू खलिफे (काँग्रेस)

लांजा नगरपंचायत - सायली कुरूप (शिवसेना)

देवरूख नगरपंचायत - मृणाल शेट्ये (भाजप)

गुहागर नगरपंचायत - नीता मालप (भाजप)

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande