जळगाव - आचारसंहितेमुळे 5 जानेवारीचा लोकशाही दिन रद्द
जळगाव, 31 डिसेंबर, (हिं.स.) महानगरपालिका निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यामुळे 19 जानेवारी 2026 पर्यंत शहरात आचारसंहिता लागू असणार आहे.त्यामुळे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आचारसंहिता लागू असल्यामुळे रद
जळगाव - आचारसंहितेमुळे 5 जानेवारीचा लोकशाही दिन रद्द


जळगाव, 31 डिसेंबर, (हिं.स.) महानगरपालिका निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यामुळे 19 जानेवारी 2026 पर्यंत शहरात आचारसंहिता लागू असणार आहे.त्यामुळे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आचारसंहिता लागू असल्यामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती तहसिलदार डॉ.उमा ढेकळे यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande