छ. संभाजीनगर - राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
छत्रपती संभाजीनगर, 31 डिसेंबर, (हिं.स.)। राजस्थानचे राज्यपाल श्री.हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या हस्ते पळशी येथील धारेश्वर महादेव मंदिर आरती व पूजन करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्
श्री


छत्रपती संभाजीनगर, 31 डिसेंबर, (हिं.स.)। राजस्थानचे राज्यपाल श्री.हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या हस्ते पळशी येथील धारेश्वर महादेव मंदिर आरती व पूजन करण्यात आले.

तसेच यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत आपुलकीने विचारपूस करत त्यांना अभ्यासासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी गावातील श्री.शिवाजी पळसकर यांच्या निवासस्थानी नानांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी बाजार समिती नवनिर्वाचित सभापती श्री.श्रीराम बाबा शेळके, श्री.दामू अण्णा नवपुते, श्री.राधाकिसन पठाडे, श्री.सुदाम ठोंबरे, श्री.ऋषिकेश नरवडे, श्री.आत्माराम पळसकर, श्री.गणेश पळसकर, श्री.योगेश जाधव, श्री.हरिभाऊ राठोड, पळशी गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande