आ. अमित देशमुख यांचा बाभळगाव निवासस्थानी नागरिकांशी संवाद; अडचणी सोडवण्यासंदर्भात सूचना
लातूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहर व जिल्ह्यातील नागरिक आणि विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नागरिकांनी दिलेली निवेदने तसेच विविध कार्यक्रमांची निमंत्रणे स्वीकारली. न
आमदार अमित देशमुख यांचा बाभळगाव निवासस्थानी नागरिकांशी संवाद; अडचणी सोडवण्यासंदर्भात सूचना


लातूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहर व जिल्ह्यातील नागरिक आणि विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

नागरिकांनी दिलेली निवेदने तसेच विविध कार्यक्रमांची निमंत्रणे स्वीकारली. नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडवण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande