
बीड, 4 डिसेंबर (हिं.स.)।
माजलगाव सिधफना नंदीत व्यक्ती बुडाला. प्रशासनाच्या वतीने शोध मोहिम सुरू आहे. माजलगांव येथे मोठे धरण आहे,त्याला सिधफना नावाची मोठी नदी आहे. त्या नदीत मोठे विहीरीसारखे बोगदे आहे असं माहीतगार लोक सांगतात. पुर्ण माजलगावाला त्या नदीला विळखा आहे. एक ऊस तोड़ मजुर आहे सिंधफना नदीत बुडाला आहे असे सांगण्यात येत आहे कारण गुलदस्त्यात आहे पुढील तपास पोलिस करत आहेत. मजुराला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला, असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे .गेल्या तीन दिवसांपासुन पथक घटनास्थळी शोध घेत आहे. माजलगांव प्रशासन व बीड पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis