लासूर स्टेशन ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची कामे सुरू
छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)। लासूर स्टेशन ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची कामे सुरू करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी ही माहिती दिली आहे लासूर स्टेशन अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेस बळकटी देण्
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 डिसेंबर (हिं.स.)। लासूर स्टेशन ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची कामे सुरू करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी ही माहिती दिली आहे

लासूर स्टेशन अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेस बळकटी देण्यासाठी सावंगी आनंतपुर येथे ३ लाख ५५ हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभ बांधकामाचे

आणि सावंगी हर्सूल येथे २ लाख ६९ हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभ बांधकामाचे बाजारा तळ येथे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

याच ठिकाणी १ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या मुख्य वितरण कुंडाचे काम देखील सुरू आहे.

यावेळी सरपंच, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष, भाजप युवा जिल्हाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande