डोंबिवली - ठाकरेंच्या युवासेना जिल्हाध्यक्षपदी प्रतिक पाटील यांची नियुक्ती
डोंबिवली, 5 डिसेंबर (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कल्याण लोकसभा मतदार संघातील युवासेना जिल्हाध्यक्षपदी प्रतिक पाटील यांची नियुक्ति करण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.याबाब
ठाकरेंच्या शिवसेना युवासेना जिल्हाधिकारीपदी प्रतिक पाटील यांची नियुक्ती


डोंबिवली, 5 डिसेंबर (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कल्याण लोकसभा मतदार संघातील युवासेना जिल्हाध्यक्षपदी प्रतिक पाटील यांची नियुक्ति करण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत पाटील म्हणाले, माझ्यावर पक्षाने जो विश्वास टाकून जी जबाबदारी दिली त्यावर पुर्ण उतरेन. पक्षवाढीसाठी प्रयत्न करेन व आगामी पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील यासाठी जोरदार प्रयत्न करीन.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande