
लातूर, 6 डिसेंबर (हिं.स.)।डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मराठवाडय़ाचे शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे प्रदेश सरचिटणीस ॲड.व्यंकट बेंद्रे,शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील,अंकुश नाडे माजी नगरसेवक राजेंद्र इंद्राळे माजी नगरसेवक नवनाथ आल्टे,लाला सुरवसे माजी नगरसेवक अनिल गायकवाड सुरवसे,प्रणिती ताई सुर्यवंशी, राम चलवाड,प्रविण सिंह थोरात,राजकिरण सुर्यवंशी मयुर बनसोडे,मधुमती शिंदे,सुरेखाताई पाटील, संतोष उपाडे, परमेश्वर पारवते धनंजय जी मरे विधानसभा अध्यक्ष लातूर ग्रामीण कार्याध्यक्ष लातूर ग्रामीण परमेश्वर पर्वते युवक कार्याध्यक्ष लातूर ग्रामीण यशवंत कदम ओबीसी तालुका अध्यक्ष दिलीपरावजी बेदाटे भारत बनसोडे कार्याध्यक्ष लातूर तालुका हरिदास साळुंखे निलंगा तालुका अध्यक्ष सचिन मेटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis