
लातूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी शुक्रवार दि.०५ डिसेंबर रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह
जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्थाचे पदाधिकारी,काँग्रेस पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते,
नागरिक महिला भगिनी यांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी तसेच समस्या समजून
घेतल्या. यासोबतच निवेदन व निमंत्रनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक
कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमीटिचे अध्यक्ष- ऍड.किरण जाधव,विलास को-
ऑपरेटिव बँकेचे व्हा. चेअरमन ऍड.समद पटेल,लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी
सभापती-ललितभाई शहा,माजी उपसभापती-मनोज पाटील,ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन
विजय देशमुख,लातूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष- उमेश बेद्रे, कृष्णा बांगड, सुपर्ण जगताप,रवींद्र डोंगरे,गोविंद देशमुख,जहीर
शेख, दगडूआप्पा मिटकरी,रमाकांत गडदे,हनमंत पवार, अविनाश देशमुख,अनिल पाटील,रमेश
आडसकर, प्रवीण सूर्यवंशी,अनिल पुरी,गौस शेख,दिलीप गायकवाड,सिकंदर पटेल,लायक
पटेल,राजकुमार कत्ते,ऍड.गणेश कांबळे,वसंत कदम,रमेश सूर्यवंशी, बालाप्रसाद बिदादा,निरज
गोजमगुंडे,सारिका वरणकर,मुनवर शेख,इम्रान सय्यद,पप्पू देशमुख, गोविंद पवार,नानाराव
भोसले,बाबा आवटे,विजय वाघमारे,विशाल काणेकर,रेखा सूर्यवंशी,ऍड.शुभदा पोतदार,सचिन
शिंदे,विष्णू सावंत,महेश बरगले, लक्ष्मण पवार,प्रमोद लांडगे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध
पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis