
लातूर, 8 डिसेंबर (हिं.स.)। जुनी पेन्शन संघटनेच्या लातूर महिला जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती मायावती येडले यांची नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी श्रीमती मायावती येडले यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीमती मायावती येडले मॅडम यांचे सर्व स्तरातून खुप खुप अभिनंदन होत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis