परभणी-प्रचार मिरवणुका, शक्तीप्रदर्शनाने दणाणले शहर
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)आज महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची सांगता होणार असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार, मिरवणुका आणि फटाक्यांची अतिशबाजी करत परभणी शहर दणाणून सोडले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसे
प्रचार मिरवणुका, शक्तीप्रदर्शनाने दणाणले शहर


परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)आज महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची सांगता होणार असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार, मिरवणुका आणि फटाक्यांची अतिशबाजी करत परभणी शहर दणाणून सोडले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष अशा सर्व उमेदवारांनी प्रचार थांबण्याच्या काही तास अगोदर मोठ्या प्रमाणात मिरवणूक आणि प्रदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande