
परभणी, 14 जानेवारी (हिं.स.)।
परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ च्या अनुषंगाने बुधवार(दि. १४)सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३७ मतदारांनी टपाली मतदान केले आहे.
बुधवारी सकाळी साडेदहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ३८ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. तर आतापर्यंत एकूण ५३७ मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे. गुरूवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis