चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचालनासाठी निवड
चंद्रपूर, 14 जानेवारी (हिं.स.)। येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेविका कु. टिंक्कल उईके व स्वयंसेवक सूरज पेंदोर यांची दि. २६ जानेवारी रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचालनासाठी निवड झा
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचालनासाठी निवड


चंद्रपूर, 14 जानेवारी (हिं.स.)।

येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेविका कु. टिंक्कल उईके व स्वयंसेवक सूरज पेंदोर यांची दि. २६ जानेवारी रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचालनासाठी निवड झाली आहे.

ही निवड महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त, समर्पण व राष्ट्रीय सेवेची भावना या बाबी महत्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करीत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande