परभणीत मतदानासाठी लागल्या रांगा
परभणी, 15 जानेवारी (हिं.स.)।परभणी महापालिकेच्या ३, ४, ५ व ६ प्रभागातील एकूण ६४ हजार ९७९ मतदारांपैकी २ हजार ९३६ पुरूष आणी २ हजार ५३ महिला अशा एकूण ४ हजार ९८९ मतदारांनी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. ज्याची टक्केवारी ७.६८ एवढी आहे. म
परभणीत मतदानासाठी लागल्या रांगा


परभणी, 15 जानेवारी (हिं.स.)।परभणी महापालिकेच्या ३, ४, ५ व ६ प्रभागातील एकूण ६४ हजार ९७९ मतदारांपैकी २ हजार ९३६ पुरूष आणी २ हजार ५३ महिला अशा एकूण ४ हजार ९८९ मतदारांनी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. ज्याची टक्केवारी ७.६८ एवढी आहे. मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande