चंद्रपूर: अंतिम मतदानाची टक्केवारी ५६.८९ टक्के
चंद्रपूर, 16 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीत अंतिम आकडेवारीनुसार ५६.८९ टक्के मतदान झालेले आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५६.८९ टक्के मतदान झालेले आहे. यात पुरुष मतदार ८७ हजार ३०१, महिला मत
चंद्रपूर: अंतिम मतदानाची टक्केवारी ५६.८९ टक्के


चंद्रपूर, 16 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीत अंतिम आकडेवारीनुसार ५६.८९ टक्के मतदान झालेले आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५६.८९ टक्के मतदान झालेले आहे. यात पुरुष मतदार ८७ हजार ३०१, महिला मतदार ८३ हजार ३६३, व अन्य ३ अश्या एकुण १ लाख ७० हजार ६६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande