रत्नागिरी : माजी सैनिक जिल्हास्तरीय संरक्षण समितीची शुक्रवारी बैठक
रत्नागिरी, 16 मार्च, (हिं. स.) : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली येत्या शुक्रवारी, दि. 20 मार्च रोजी दुपारी 12 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित करण्यात
रत्नागिरी : माजी सैनिक जिल्हास्तरीय संरक्षण समितीची शुक्रवारी बैठक


रत्नागिरी, 16 मार्च, (हिं. स.) : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली येत्या शुक्रवारी, दि. 20 मार्च रोजी दुपारी 12 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षणासंदर्भात तक्रारी असतील, त्यांनी बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande