छ. संभाजी नगरात राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे MARDCON–2026 या राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते राज्यभरातील वैद्यकीय तज्ज्ञ, निवासी
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे MARDCON–2026 या राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते

राज्यभरातील वैद्यकीय तज्ज्ञ, निवासी डॉक्टर, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग नोंदवून वैद्यकीय क्षेत्रातील नव्या संकल्पना, संशोधन आणि उपचारपद्धतींवर सखोल चर्चा केली..'नवोन्मेष, क्लिनिकल उत्कृष्टता आणि शैक्षणिक संशोधन यांना जोडणारा दुवा'या संकल्पनेवर आधारित या परिषदेमुळे आधुनिक वैद्यकीय ज्ञानाची देवाणघेवाण होऊन आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितलेअशा शैक्षणिक परिषदांमुळे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळून भविष्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि रुग्णकेंद्रित बनण्यास निश्चितच मदत होणार आहे. असे मत मंत्री सावे यांनी व्यक्त केले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande