सीएनजीसाठी परभणीत मोठी रांग
परभणी, 31 मार्च (हिं.स.)। परभणी शहरात सीएनजी गैस भरण्यासाठी अनेक पंपांवर मागील दोन दिवसांपासून लांबच लांब रांगा लागत आहेत. शहरातील मराठवाडा प्लॉट परिसरातील सीएनजी पंपावर मंगळवारी ऑटोचालकांची लांबच लांब राग लागली. पंपापासून खंडोबा बाजारपर्यंत रांग
सीएनजीसाठी परभणीत मोठी रांग


परभणी, 31 मार्च (हिं.स.)। परभणी शहरात सीएनजी गैस भरण्यासाठी अनेक पंपांवर मागील दोन दिवसांपासून लांबच लांब रांगा लागत आहेत. शहरातील मराठवाडा प्लॉट परिसरातील सीएनजी पंपावर मंगळवारी ऑटोचालकांची लांबच लांब राग लागली. पंपापासून खंडोबा बाजारपर्यंत रांग लागण्याने ऑटोचालकांचा दिवसातील बराच रांगेतच जात आहे. सीएमजी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ऑटोचालकांतून होत आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande