नांदेड - राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनील ताई पवार यांची भेट घेतली. नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकल्यानंतर प्रथमच उपमुख्यम
Q


नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनील ताई पवार यांची भेट घेतली.

नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन विविध विकास कामासंदर्भात चर्चा केली .

त्यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी आमदार मोहना हंबर्डे माजी आमदार अविनाश राव घाटे जिल्हाध्यक्ष होटाळकर साहेब व रावणगावकर साहेब लोकमान्य नगर अध्यक्ष शरद पाटील पवार उपनगराध्यक्ष करीम भाई शेख गटनेते भास्कर पाटील पवार नगरसेवक अविनाश पाटील पवार व देगलूर, उमरी कंधार येथील नगराध्यक्ष उपनगर अध्यक्ष व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande