
लातूर, 01 एप्रिल (हिं.स.)सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते लातूर येथे पार पडला. प्रशासनात काम करताना आलेले अनुभव, भेटलेली माणसं आणि त्यांच्या आयुष्यातील जिवंत कथा यांना स्पर्श करणारे हे पुस्तक वाचकांना भावनिक आणि प्रेरणादायी प्रवास घडवणारे ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रशासनात काम करत असताना सिल्लोड, छत्रपती संभाजी नगर, नांदेड येथील भावनिक आणि प्रेरणादायी आलेले अनुभव शब्दांकित करून फायलींच्या पलीकडे ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लातूर येथे पार पडला
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis