छ. संभाजीनगर - महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी हेकाडे
छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल (हिं.स.)। महात्मा फुले समता परिषदेतर्फे आयोजित बैठकीत यंदाच्या महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी योगेश हेकाडे यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष मनोज घोडके आहेत. कार्याध्यक्षपदी निशांत स्वागताध्यक्ष
छ. संभाजीनगर - महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी हेकाडे


छत्रपती संभाजीनगर, 10 एप्रिल (हिं.स.)। महात्मा फुले समता परिषदेतर्फे आयोजित बैठकीत यंदाच्या महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी योगेश हेकाडे यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष मनोज घोडके आहेत.

कार्याध्यक्षपदी निशांत स्वागताध्यक्ष म्हणून लक्ष्मण हेकडे व गोविंद पांचाळ, प्रसिद्धिप्रमुख संदीप घोडके, उपाध्यक्ष सचिन चोपडे, सरचिटणीस अर्जुन सोनवणे, तर चिटणीसपदी गजानन लहासे, नारायण जाधव आणि ज्ञानेश्वर गोरे यांची नियुक्ती केली आहे. समितीत सोमनाथ चोपडे, अन्नु शिंदे, सोपान दारूंटे, चंद्रकांत पेहरकर, जनार्दन सोनवणे यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande