
नांदेड, 20 एप्रिल (हिं.स.)।
नांदेड शहरात शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, हुशारसिंग साबळे, डॉ. राजेश शिंदे, गोविंद हंबर्डे, शिवाजी चांदणे, शिवाजी हुंडे, संभाजी करण्यात आले. यावेळी धनमने, बबन हिंगे यांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, अन्नदान यासारख्या सामाजिक उपक्रमांचे केले होते आयोजन
शहरातील कैलासनगर भागातील सरस्वती हायस्कूलमध्ये आली. यावेळी माजी आ. अमरनाथ राजुरकर, चैतन्य बापू देशमुख, सभागृह नेते महेश कनकदंडे, किशोर स्वामी, शैलजा स्वामी, संतोष मुळे, अभिषेक सौदे, राजु यन्नम, किशोर भवरे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निलेश सुंकेवार आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis