छ. संभाजीनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा स्थापना दिन समारंभानिमित्त गुरुवार दि.1 मे 2026 रोजी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख
छ. संभाजीनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार


छत्रपती संभाजीनगर, 30 एप्रिल, (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा स्थापना दिन समारंभानिमित्त गुरुवार दि.1 मे 2026 रोजी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8.00 वाजता जालना येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. तरी नागरिकांनी तसेच सर्व शासकीय, निमशासकीय आणि सहकारी संस्थेच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात ध्वजारोहणास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande