छत्रपती संभाजीनगरात भाजपचा ४६ वा स्थापना दिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजीनगर, 06 एप्रिल (हिं.स.)भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागीय कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावून स्थापना दिन उत्साहात साजरा केला.मराठवाडा विभागीय कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावून स्थापना दिन
अ


छत्रपती संभाजीनगर, 06 एप्रिल (हिं.स.)भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागीय कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावून स्थापना दिन उत्साहात साजरा केला.मराठवाडा विभागीय कार्यालयात पक्षाचा ध्वज फडकावून स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माजी आमदार संजय केनेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पक्षाच्या विचारधारेचा गौरव करत ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष व शेवटी स्वतः’ या तत्वाला अधोरेखित केले. तसेच, राष्ट्रहित, सुशासन आणि सर्वांगीण विकासाच्या ध्येयाशी पुन्हा एकदा संकल्प व्यक्त केला.यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande